शेर (फ्रान्स)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेर
Cher
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Cher.svg
चिन्ह

शेरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
शेरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश साँत्र
मुख्यालय बुर्झ
क्षेत्रफळ ७,२३५ चौ. किमी (२,७९३ चौ. मैल)
लोकसंख्या ३,११,०२२
घनता ४३ /चौ. किमी (११० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-18
शेरचा नकाशा

शेर (फ्रेंच: Cher) हा फ्रान्स देशाच्या साँत्र प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला येथून वाहणाऱ्या शेर नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: