ला आव्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ला आव्र
Le Havre
फ्रान्समधील शहर

Le Havre Vue Plage 14 07 2005.jpg

Blason ville fr Le Havre (Seine-Maritime).svg
चिन्ह
ला आव्र is located in फ्रान्स
ला आव्र
ला आव्र
ला आव्रचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 49°29′24″N 0°6′00″E / 49.49°N 0.1°E / 49.49; 0.1गुणक: 49°29′24″N 0°6′00″E / 49.49°N 0.1°E / 49.49; 0.1

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राज्य ओत-नॉर्मंदी
क्षेत्रफळ ४६.९५ चौ. किमी (१८.१३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,७९,७५१
  - घनता ३,८२९ /चौ. किमी (९,९२० /चौ. मैल)
http://www.ville-lehavre.fr/


ला आव्र (फ्रेंच: Le Havre) हे फ्रान्स देशाच्या ओत-नॉर्मंदी प्रांतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. ला आव्र शहर फ्रान्सच्या वायव्य भागात ओत-नॉर्मंदी प्रांतामध्ये सीन नदीच्या मुखाशी इंग्लिश खाडीवर वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: