Jump to content

लोझेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लोझेर
Lozère
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

लोझेरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
लोझेरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश लांगूदोक-रूसियों
मुख्यालय माँतपेलिए
क्षेत्रफळ ५,१६७ चौ. किमी (१,९९५ चौ. मैल)
लोकसंख्या ७३,५०९
घनता १४.२ /चौ. किमी (३७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-48

लोझेर (फ्रेंच: Lozère) हा फ्रान्स देशाच्या लांगूदोक-रूसियों प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या दक्षिण भागात वसला आहे.

लोझेर हा सर्व फ्रेंच विभागांपैकी सर्वात कमी लोकसंख्येचा विभाग आहे. येथील शेतीसाठी अयोग्य जमीन तसेच खेड्यांमधील लोकांचे स्थानांतर ही कमी लोकसंख्येची प्रमुख कारणे आहेत.

लोझेर विभागामधील सेव्हेने राष्ट्रीय उद्यान

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
लांगूदोक-रूसियों प्रदेशातील विभाग
ऑद  · गार्द  · एरॉ  · लोझेर  · पिरेने-ओरिएंताल