मोझेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोझेल
Moselle
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Moselle.svg
चिन्ह

मोझेलचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
मोझेलचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश लोरेन
मुख्यालय मेस
क्षेत्रफळ ६,२१६ चौ. किमी (२,४०० चौ. मैल)
लोकसंख्या १०,४४,८९८
घनता १६८ /चौ. किमी (४४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-57

मोझेल (फ्रेंच: Moselle) हा फ्रान्स देशाच्या लोरेन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात जर्मनीलक्झेंबर्ग देशांच्या सीमेवर वसला येथून वाहणाऱ्या मोझेल ह्या नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: