क्रूझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
क्रूझ
Creuse
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Creuse.svg
चिन्ह

क्रूझचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
क्रूझचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश लिमुझे
मुख्यालय ग्वेरे
क्षेत्रफळ ५,५६५ चौ. किमी (२,१४९ चौ. मैल)
लोकसंख्या १२३,५८४
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-23
संकेतस्थळ २२
क्रूझचा नकाशा

क्रूझ (फ्रेंच: Creuse; ऑक्सितान: Cruesa) हा फ्रान्स देशाच्या लिमुझे प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला येथून वाहणाऱ्या क्रूझ नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: