एन, फ्रान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एन
Ain
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Ain.svg
चिन्ह

एनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
एनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश रोन-आल्प
मुख्यालय बुर्कांब्रेस (Bourg-en-Bresse)
क्षेत्रफळ ५,७६२ चौ. किमी (२,२२५ चौ. मैल)
लोकसंख्या ५,७४,३७७
घनता ९९.७ /चौ. किमी (२५८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-01

एन अथवा एं (फ्रेंच: Ain) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पूर्व भागात स्वित्झर्लंडच्या सीमेवर स्थित आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


Blason Rhône-Alpes Gendarmerie.svg रोन-आल्प प्रदेशातील विभाग
एन  · आर्देश  · द्रोम  · इझेर  · लावार  · रोन  · साव्वा  · ओत-साव्वा