गार्द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गार्द
Gard
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Gard.svg
चिन्ह

गार्दचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
गार्दचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ऑक्सितानी
मुख्यालय नीम
क्षेत्रफळ ५,८५३ चौ. किमी (२,२६० चौ. मैल)
लोकसंख्या ६,२३,१२५
घनता १०६.५ /चौ. किमी (२७६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-30

गार्द (फ्रेंच: Gard) हा फ्रान्स देशाच्या लांगूदोक-रूसियों प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या दक्षिण भागात वसला आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason région fr Languedoc-Roussillon.svg लांगूदोक-रूसियों प्रदेशातील विभाग
ऑद  · गार्द  · एरॉ  · लोझेर  · पिरेने-ओरिएंताल