व्हार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
व्हार
Var
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Var.svg
चिन्ह

व्हारचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
व्हारचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर
मुख्यालय तुलाँ
क्षेत्रफळ ५,९७३ चौ. किमी (२,३०६ चौ. मैल)
लोकसंख्या ९,९५,९३४
घनता १६६.७ /चौ. किमी (४३२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-83

व्हार (फ्रेंच: Var) हा फ्रान्स देशाच्या प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या आग्नेय भागात आल्प्स पर्वतरांगेत व भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर (कोत दाझ्युर) वसला आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason région fr Provence-Alpes-Côte d'Azur.svg प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील विभाग
आल्प-दा-ओत-प्रोव्हाँस  · ओत-आल्प  · आल्प-मरितीम  · बुश-द्यु-रोन  · व्हार  · व्हॉक्ल्युझ