काल्व्हादोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काल्व्हादोस
Calvados
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Calvados.svg
चिन्ह

काल्व्हादोसचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
काल्व्हादोसचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश नोर्मंदी
मुख्यालय कां
क्षेत्रफळ ५,५४८ चौ. किमी (२,१४२ चौ. मैल)
लोकसंख्या ६,८०,९०८
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-14
संकेतस्थळ १२३

काल्व्हादोस (फ्रेंच: Calvados) हा फ्रान्स देशाच्या नॉर्मंदी प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात इंग्लिश खाडीवर वसला असून कां हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच विभागात स्थित आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: