सीन नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सीन नदी ही फ्रान्समधून वाहणारी प्रमुख नदी आहे. पॅरिस शहर ह्या नदीच्या काठी वसलेले आहे.