वाझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वाझ
Oise
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Oise.svg
चिन्ह

वाझचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
वाझचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश पिकार्दी
मुख्यालय बूव्हे (Beauvais)
क्षेत्रफळ ५,८६० चौ. किमी (२,२६० चौ. मैल)
लोकसंख्या ८,०१,५१२
घनता १३७ /चौ. किमी (३५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-60

वाझ (फ्रेंच: Oise) हा फ्रान्स देशाच्या पिकार्दी प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात वसला येथून वाहणाऱ्या वाझ नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: