एंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एंद्र
Indre
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Indre.svg
चिन्ह

एंद्रचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
एंद्रचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश साँत्र
मुख्यालय चॅतेउरू (Châteauroux)
क्षेत्रफळ ६,७९१ चौ. किमी (२,६२२ चौ. मैल)
लोकसंख्या २,३२,२६८
घनता ३४ /चौ. किमी (८८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-36
एंद्रचा नकाशा

एंद्र (फ्रेंच: Indre) हा फ्रान्स देशाच्या साँत्र प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य-पश्चिम भागात वसला येथून वाहणार्‍या एंद्र नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: