लांदेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लांदेस
Landes
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Landes.svg
चिन्ह

लांदेसचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
लांदेसचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश अ‍ॅकितेन
मुख्यालय माँत-दे-मार्सन
क्षेत्रफळ ९,२४३ चौ. किमी (३,५६९ चौ. मैल)
लोकसंख्या ३,६७,४९२०
घनता ३९.८ /चौ. किमी (१०३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-40

लांदेस (फ्रेंच: Landes; ऑक्सितान: Lanas) हा फ्रान्स देशाच्या अ‍ॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या आग्नेय कोपऱ्यात वसलेल्या लांदेस विभागाच्या पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. आकाराने लांदेस फ्रान्सच्या संलग्न ९५ विभागांपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason de l'Aquitaine et de la Guyenne.svg अ‍ॅकितेन प्रदेशातील विभाग
दोर्गोन्य  · जिरोंद  · लांदेस  · पिरेने-अतलांतिक  · लोत-एत-गारोन