अ‍ॅव्हेरों

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अ‍ॅव्हेरों
Aveyron
फ्रान्सचा विभाग
AveyronFlag.png
ध्वज
Blason Rouergue.svg
चिन्ह

अ‍ॅव्हेरोंचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
अ‍ॅव्हेरोंचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश मिदी-पिरेनीज
मुख्यालय रोदेस
क्षेत्रफळ ८,७३५ चौ. किमी (३,३७३ चौ. मैल)
लोकसंख्या २,७४,४२५
घनता ३१.४ /चौ. किमी (८१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-12

जगातील सर्वात उंच मिलाउ पूल ह्याच विभागातील मिलाउ गावाजवळ आहे. अ‍ॅव्हेरों (फ्रेंच: Aveyron; ऑक्सितान: Avairon) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेनीज प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असलेला हा विभाग आकाराने सर्व विभागांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason Languedoc.svg मिदी-पिरेने प्रदेशातील विभाग
आर्येज  · अ‍ॅव्हेरों  · ओत-गारोन  · जेर  · लोत  · ओत-पिरेने  · तार्न  · तार्न-एत-गारोन