जिरोंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिरोंद
Gironde
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Gironde.svg
चिन्ह

जिरोंदचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
जिरोंदचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश अ‍ॅकितेन
मुख्यालय बोर्दू
क्षेत्रफळ १०,००० चौ. किमी (३,९०० चौ. मैल)
लोकसंख्या १४,०९,३४५
घनता १४०.९ /चौ. किमी (३६५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-33

जिरोंद (फ्रेंच: Gironde; ऑक्सितान: Gironda) हा फ्रान्स देशाच्या अ‍ॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. जिरोंद फ्रान्सच्या आग्नेय भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला आहे. बोर्दू हे फ्रान्समधील सहावे मोठे शहर जिरोंद विभागाची राजधानी आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason de l'Aquitaine et de la Guyenne.svg अ‍ॅकितेन प्रदेशातील विभाग
दोर्गोन्य  · जिरोंद  · लांदेस  · पिरेने-अतलांतिक  · लोत-एत-गारोन