श्युरॅ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
श्युरॅ
Jura
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Jura.svg
चिन्ह

श्युरॅचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
श्युरॅचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश फ्रांश-कोंते
मुख्यालय लाँ-ले-सॉनिये
क्षेत्रफळ ४,९९९ चौ. किमी (१,९३० चौ. मैल)
लोकसंख्या २,६०,७४०
घनता ५२ /चौ. किमी (१३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-39

श्युरॅ (फ्रेंच: Jura) हा फ्रान्स देशाच्या फ्रांश-कोंते प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पूर्व भागात वसला असून येथील श्युरॅ पर्वतरांगेवरून ह्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason fr Franche-Comté.svg फ्रांश-कोंते प्रदेशातील विभाग
दूब  · श्युरॅ  · ऑत-सॉन  · तेरितॉर दे बेल्फॉर