लावार-अतलांतिक
Jump to navigation
Jump to search
लावार-अतलांतिक Loire-Atlantique | ||
फ्रान्सचा विभाग | ||
| ||
![]() लावार-अतलांतिकचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | ![]() | |
प्रदेश | पेई दा ला लोआर | |
मुख्यालय | नाँत | |
क्षेत्रफळ | ६,८१५ चौ. किमी (२,६३१ चौ. मैल) | |
लोकसंख्या | १२,६८,१७३ | |
घनता | १८४ /चौ. किमी (४८० /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-44 |
लावार-अतलांतिक (फ्रेंच: Loire-Atlantique; ऑक्सितान: Dordonha) हा फ्रान्स देशाच्या पेई दा ला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर स्थित असल्यामुळे तसेच येथून वाहणार्या लावार नदीवरून ह्याचे नाव लावार-अतलांतिक असे पडले आहे. नाँत हे फ्रान्समधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर ह्या विभागाची राजधानी आहे.
हा विभाग ऐतिहासिक काळापासून ब्रत्तान्य प्रदेशाचा भाग राहिला असून १९४१ साली विशी सरकारने तो ब्रत्तान्यपासून वेगळा केला.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
![]() |
---|
लावार-अतलांतिक · मेन-एत-लावार · सार्त · वांदे · मायेन |