ऑत-व्हियेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑत-व्हियेन
Haute-Vienne
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

ऑत-व्हियेनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑत-व्हियेनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश लिमुझे
मुख्यालय लिमोज
क्षेत्रफळ ५,५२० चौ. किमी (२,१३० चौ. मैल)
लोकसंख्या ३,७४,८४९
घनता ६८ /चौ. किमी (१८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-87

ऑत-व्हियेन (फ्रेंच: Haute-Vienne) हा फ्रान्स देशाच्या लिमुझे प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य-पश्चिम भागात वसला येथून वाहणाऱ्या व्हियेन नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: