दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०
Appearance
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२० | |||||
भारत महिला | दक्षिण आफ्रिका महिला | ||||
तारीख | २० सप्टेंबर – १४ ऑक्टोबर २०१९ | ||||
संघनायक | मिताली राज (म.ए.दि.) हरमनप्रीत कौर (म.ट्वेंटी२०) |
सुने लूस | |||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत महिला संघाने ६-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हरमनप्रीत कौर (९४) | लिझेल ली (१२५) | |||
सर्वाधिक बळी | पूनम यादव (७) राधा यादव (७) |
नेडीन डि क्लर्क (८) | |||
मालिकावीर | दीप्ती शर्मा(भारत) |
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ सप्टेंबर ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला आहे. उभय संघ ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ५ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळतील. एकदिवसीय सामने २०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिपचा भाग नसतील.
ट्वेंटी२० मालिकेतील २ सामने पावसामुळे वाया गेल्यामुळे २ ऑक्टोबर रोजी बीसीसीआयने जाहिर केले की राखीव दिवशी म्हणजेच ३ ऑक्टोबर रोजी वेळापत्रकात आणखी एक ट्वेंटी२० सामना खेळवला जाईल. भारताने ६ सामन्यांची ट्वेंटी२० मालिका ३-१ ने जिंकली.
सराव सामने
[संपादन]१ला २० षटकांचा सराव सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द.
२रा २० षटकांचा सराव सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
दक्षिण आफ्रिका
११९ (१९.५ षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
- शफाली वर्मा (भा) आणि नॉनकुलुलेको लाबा (द.आ.) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द.
४था सामना
[संपादन]वि
|
दक्षिण आफ्रिका
८९/७ (१७ षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १७ षटकांचा करण्यात आला.
५वा सामना
[संपादन]वि
|
भारत
९९/५ (१७.१ षटके) | |
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- ॲने बॉश (द.आ.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
६वा सामना
[संपादन]वि
|
भारत
७० (१७.३ षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
- हरमनप्रीत कौर (भा) भारतासाठी (पुरुष किंवा महिला) १०० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळणारी खेळाडू ठरली.
- महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात धावांच्याबाबतीत भारतीय महिलांचा सर्वात मोठा पराभव.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]
२रा सामना
[संपादन]
३रा सामना
[संपादन]