एकता बिष्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एकता बिष्ट

एकता बिष्ट (८ फेब्रुवारी, १९८६:अलमोडा, उत्तराखंड, भारत - ) ही भारताकडून १६ एकदिवसीय तसेच १८ टी२० सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.