मिन्यॉन दु प्रीझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मिन्यॉन दु प्रीझ (१४ जून, इ.स. १९८९ - ) ही दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. दु प्रीझ दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची नायिका होती.

ही उजव्या हाताने फलंदाजी करते व क्वचित यष्टिरक्षणही करते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.