Jump to content

चेन्नई सुपर किंग्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेन्नई सुपर किंग्ज
पूर्ण नाव चेन्नई सुपर किंग्ज
स्थापना २००८
मैदान चेपॉक
(आसनक्षमता ५०,०००)
मालक इंडिया सिमेंट
आणि एन. श्रीनिवासन
प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग
कर्णधार महेन्द्रसिंग धोनी
लीग भारतीय प्रीमियर लीग
२०१०,२०११, २०१८
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
पहिला सामना एप्रिल १८ २००८
चेन्नई वि पंजाब
सर्वात जास्त धावा सुरेश रैना (१५७८)[]
सर्वात जास्त बळी मुरलीधरन (५२)[]
सर्वात जास्त सामने सुरेश रैना (५२)[]
सद्य हंगाम
चेन्नई सुपर किंग्स- रंग

चेन्न‌ई सुपर किंग्ज हा संघ भारतीय प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत चेन्नई शहराचे प्रतिनिधित्व करतो. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी असून संघाचे प्रशिक्षक स्तेफेन फ्लेमिंग हे आहेत. महेंद्रसिंग धोनी स्पर्धेतील सर्वात महागडा आणि अनुभवी खेळाडू आहे.

फ्रॅंचाईज इतिहास

[संपादन]

चेन्न‌ई सुपर किंग्ज भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेतील एक संघ आहे. संघाचे मालक इंडिया सिमेंट आहेत. ९१ मिलियन अमेरिकन डॉलरमध्ये त्यांनी १० वर्षासाठी संघाचे हक्क विकत घेतले. माजी भारतीय क्रिकेट खेळाडू क्रिश श्रीकांत तसेच जोसेफ विजय आणि नयनतारा हे संघाचे ब्रँड अँबॅसडर आहेत. व्ही. बी. चंद्रशेखर हे संघाचे मुख्य निवडकर्ते आहेत. संघाचे गाणे चेन्न‌ई सुपर किंग्ज, वैरमुथु यांनी लिहिले असून, संगीतकार मनी शर्मा आहेत.

चिन्ह

[संपादन]

सुपर किंग्ज हे नाव तमिळ साम्राज्याच्या सुवर्ण काळातील राज्यकर्त्यांच्या सन्मानार्थ आहे.सिंहाचे चिन्ह जंगलाचा राजा म्हणून दाखवण्यात अले आहे. तमिळ बोली भाषेत थ्रिलिंग किंवा उत्साहवर्धक बाबींना सुपर म्हणले जाते.

खेळाडू

[संपादन]

चेन्न‌ई सुपर किंग्ज संघात कोणीही आयकॉन खेळाडू नाही आहे. संघात २३ खेळाडू आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकल्याने संघाची डॉक्टर मधू तोतापिल्लील यांना निलंबित करण्यात आले. आयपीएलच्या फ्रँचायझींनी या कारवाईला दुर्दैवी म्हंटले आहे.[]

सद्य संघ

[संपादन]
चेन्नई सुपर किंग्स संघ

फलंदाज

अष्टपैलू

यष्टीरक्षक


गोलंदाज

Support Staff

अधिक संघ

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

[संपादन]

सामने आणि निकाल

[संपादन]

चॅंपियन्स लीग

[संपादन]

२०१० हंगाम

[संपादन]
साखळी सामने
[संपादन]
११ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स भारत
१५१/४ (२० षटके)
वि
न्यूझीलंड सेंट्रल स्टॅग्स
९४ (१८.१ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ५७ धावांनी विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दर्बान
पंच: मराईस ईरामुस (SA) व पॉल राफेल (Aus)
सामनावीर: सुब्रमण्यम बद्रीनाथ (CSK)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्ज - फलंदाजी.

१५ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज भारत
२००/३ (२० षटके)
वि
श्रीलंका वायंबा
१०३ (१७.१ षटके)
चेन्नई सुपर किंग्ज ९७ धावांनी विजयी
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन
पंच: मराईस ईरामुस (RSA) व अमीष साहेबा (IND)
सामनावीर: सुरेश रैना (CSK)
  • नाणेफेक : वायंबा - गोलंदाजी.

१८ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स भारत
१६२/६ (२० षटके)
वि
मुरली विजय ७३ (५३)
जॉन हेस्टींग्स २/२२ (४ षटके)
डेव्हिड हसी ५१ (४५)
सुरेश रैना ४/२६ (४ षटके)
धावसंख्या बरोबर; व्हिक्टोरिया बुशरेंजर्स सुपर ओव्हरमध्ये विजयी.
सहारा ओव्हल सेंट जॉर्जेस, पोर्ट एलिझाबेथ
पंच: असद रौफ (PAK) व मराईस ईरामुस (RSA)
सामनावीर: ॲरन फिंच (VIC)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्ज - फलंदाजी.

२२ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स भारत
१३६/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिका वॉरियर्स
१२६/८ (२० षटके)
मायकेल हसी ५० (३९)
जस्टीन क्रुश ३/१९ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्ज १० धावांनी विजयी
सहारा ओव्हल सेंट जॉर्जेस, पोर्ट एलिझाबेथ
पंच: ब्रायन जेर्लिंग (SA) व रूडी कर्टझन (SA)
सामनावीर: मायकल हसी (CSK)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्ज - फलंदाजी.
उपांत्य फेरी
[संपादन]
२४ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज भारत
१७४/४ (१७ षटके)
वि
भारत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
१२३/९ (१६.३ षटके)
सुरेश रैना ९४* (४८)
विनय कुमार २/२८ (४ षटके)
मनिष पांडे ५२ (४४)
डग बॉलिंजर ३/२७ (३ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ५२ धावांनी विजयी (D/L)
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान
पंच: असद रौफ (Pak) व मराईस ईरामुस (SA)
सामनावीर: सुरेश रैना (CSK)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्ज - फलंदाजी.
  • पावसामुळे सामना १७ षटकांचा करण्यात आला.
अंतिम सामना
[संपादन]
२६ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
वॉरियर्स दक्षिण आफ्रिका
१२८/६ (२० षटके)
वि
भारत चेन्नई सुपर किंग्ज
१३२/२ (१९ षटके)
मुरली विजय ५८ (५३)
निकी बोये १/२९ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ८ गडी राखून विजयी
वॉंन्डरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: अलिम दर (Pak) व रूडी कर्टझन (RSA)
सामनावीर: मुरली विजय (CSK)
  • नाणेफेक : वॉरियर्स - फलंदाजी.

निकाल

[संपादन]
Summary of results
वर्ष सामने विजय हार अनिर्णित विजय % माहिती
२००८ १६ ५६.२५% उप-विजेता
२००९ १५ ५३.३३% उपांत्य फेरी
२०१० १६ ५६.२५% विजेता
एकूण ४७ २६ २० ५६.३८%

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "चेन्नई सुपर किंग्ज विक्रम सर्वाधिक धावा".
  2. ^ "चेन्नई सुपर किंग्ज विक्रम सर्वाधिक बळी".
  3. ^ "चेन्नई सुपर किंग्ज विक्रम सर्वाधिक सामने".
  4. ^ "या ट्विटमुळे सीएसकेची डॉक्टर निलंबित". kheliyad (इंग्रजी भाषेत). 2020-06-17. 2020-07-06 रोजी पाहिले.