क्लिंट मॅकके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्लिंट मॅके या पानावरून पुनर्निर्देशित)
क्लिंटन जेम्स

क्लिंटन जेम्स क्लिंट मॅकके (फेब्रुवारी २२, इ.स. १९८३ - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. मॅकके व्हिक्टोरिया बुशरेंजर्स या संघाकडून प्रथमवर्गीय क्रिकेट खेळतो.