Jump to content

"क्रिकेट विश्वचषक, २०१९ - गट फेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४३४: ओळ ४३४:
| time = १०:३०
| time = १०:३०
| daynight =
| daynight =
| संघ१ = {{cr-rt|ENG}}
| संघ१ = {{cr-rt|WIN}}
| संघ२= {{cr|WIN}}
| संघ२= {{cr|ENG}}
| धावसंख्या१ =
| धावसंख्या१ = २१२ (४४.४ षटके)
| धावा१=
| धावा१= [निकोसन पूरन]] ६३ (७८)
| बळी१=
| बळी१= [[मार्क वूड]] ३/१८ (६.४ षटके)
| धावसंख्या२ =
| धावसंख्या२ = २१३/२ (३३.१ षटके)
| धावा२=
| धावा२= [[ज्यो रूट]] १०० [[नाबाद|*]] (९४)
| बळी२=
| बळी२= [[शॅनन गॅब्रिएल]] २/४९ (७ षटके)
| निकाल =
| निकाल = इंग्लंड ८ गडी राखून विजयी
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1144501.html धावफलक]
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1144501.html धावफलक]
| स्थळ = [[रोझ बोल (क्रिकेट मैदान)|रोझ बोल]], [[साउथहँप्टन]]
| स्थळ = [[रोझ बोल (क्रिकेट मैदान)|रोझ बोल]], [[साउथहँप्टन]]
| पंच = [[कुमार धर्मसेना]] (श्री) आणि [[एस. रवी]] (भा)
| पंच = [[कुमार धर्मसेना]] (श्री) आणि [[एस. रवी]] (भा)
| motm = [[ज्यो रूट]] (इंग्लंड)
| motm =
| toss = इंग्लंड, क्षेत्ररक्षण
| toss = इंग्लंड, क्षेत्ररक्षण
| पाऊस =
| पाऊस =
| टीपा = [[आयॉन मॉर्गन]]चा इंग्लंडकडून ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना.<ref>{{cite web|url=https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-19-england-vs-windies-stats-preview/ |title=आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना १९): इंगलंड वि वेस्ट इंडीज – आकडेवारी|work=क्रिकेट अॅडिक्टर|accessdate=१४ जून २०१९}}</ref>
| टीपा =
*''[[मार्क वूड]]ने (इं) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत ५०वा गडी बाद केला.<ref>{{cite web|url=https://www.socialnews.xyz/2019/06/14/wood-archer-steal-show-as-windies-fold-up-for-212/ |title=वूड अँड आर्चर स्टील शो अॅज विंडीज फोल्ड अप फॉर २१२|work=सोशल न्यूज|accessdate=१४ जून २०१९}}</ref>

}}
}}



१३:५६, १६ जून २०१९ ची आवृत्ती

गट फेरी ही राउंड-रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल, जेथे सर्व दहा संघ एकमेकांविरुद्ध एक-एक सामना खेळतील. याचा अर्थ एकूण ४५ सामने खेळवले जातील, ज्यामध्ये प्रत्येक संघ एकूण नऊ सामने खेळेल. ग्रुपमधील पहिले चार संघ बाद फेरीत प्रगती करतील. ह्याप्रकारचे स्वरूप क्रिकेट विश्वचषक, १९९२ मध्ये वापरले गेले होते, परंतु त्या स्पर्धेत दहाऐवजी नऊ टीम्स खेळल्या होत्या.

गुणफलक

विश्वचषक २०१९ मध्ये गुणांचे वाटप खालील प्रकारे केले जाईल:
विजय : २ गुण.
सामना रद्द : प्रत्येकी १ गुण (बाद फेरीसाठी १ राखीव दिवस ठेवला गेला आहे.)

विश्वचषक २०१९ गुण फलक मानदंड:
१० संघांपैकी पहिले ४, बाद फेरीमध्ये पोहोचतील.
मानांकने ठरविण्यासाठी खालील निकष लावले जातील:

  1. सर्वात जास्त गुण.
  2. जर दोन किंवा अधिक संघांचे समान गुण असतील तर जास्त सामने जिंकलेला संघ वरील क्रमांकावर असेल.
  3. जर दोन किंवा अधिक संघांचे गुण अद्याप समान असतील तर निव्वळ धावगती आणि एकमेकांविरुद्ध सामन्यांतील विजयाचे निकष लावले जातील.
क्र
संघ
सा वि गुण धावगती
भारतचा ध्वज भारत १५ +०.८०९
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४ +०.८६८
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२ +१.१५२
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११ +०.१७५
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ११ -०.४३०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -०.९१९
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका -०.०३०
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -०.४१०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज -०.२२५
१० अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान -१.३२२
४ जुलैच्या पर्यंतच्या सामन्यांपर्यंत अद्ययावत. संदर्भ: इएसपीएन क्रिकइन्फो
संघ
गट फेरी बाद फेरी
उपांत्य सामने अंतिम सामना
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० १२ १४ १४
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० १२ वि वि
भारतचा ध्वज भारत ११ ११ १३ १५
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११ ११ ११ ११ वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ११
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
विजय पराभव सामना अणिर्नित
टीप: प्रत्येक साखळी सामन्याच्या शेवटी गुण दर्शविलेले आहेत.
टीप: सामन्याची पाहिती पाहण्यासाठी साखळी सामन्यांच्या गुणांवर किंवा बाद फेरीच्या वि/प वर क्लिक करा.

सामने

इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका

३० मे २०१९
१०:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३११/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२०७ (३९.५ षटके)
बेन स्टोक्स ८९ (७९)
लुंगी न्गिडी ३/६६ (१० षटके)
क्विंटन डी कॉक ६८ (७४)
जोफ्रा आर्चर ३/२७ (७ षटके)
इंग्लंड १०४ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: बेन स्टोक्स (इं)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
  • इंग्लंडकडून खेळताना आयॉन मॉर्गनचा २००वा एकदिवसीय सामना.[१] तसेच त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ७००० धावा पूर्ण.[२]
  • इम्रान ताहिर (द.आ.) विश्वचषकाचा पहिला चेंडू टाकणारा पहिला फिरकीपटू ठरला.

पाकिस्तान वि वेस्ट इंडीज

३१ मे २०१९
१०:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१०५ (२१.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०८/३ (१३.४ षटके)
फखर झमान २२ (१६)
ओशेन थॉमस ४/२७ (५.४ षटके)
क्रिस गेल ५० (३०)
मोहम्मद आमीर ३/२६ (६ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: ओशेन थॉमस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज , क्षेत्ररक्षण
  • हसन अलीचा (पा) ५०वा एकदिवसीय सामना.[३]
  • शाई होपने (वे) यष्टीरक्षक म्हणून त्याचा १००वा आंतरराष्ट्रीय झेल घेतला.[४]
  • ख्रिस गेलचा (वे) ४० वा षट्कार ठोकून ए.बी. डी व्हिलियर्सचा ३७ षट्कारांचा विश्वचषक सामन्यांतील विक्रम मोडला.[५]
  • हा पाकिस्तानचा सलग ११ वा पराभव आणि एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांची सर्वात खराब पराभवाची मालिका.[६]
  • पाकिस्तानची विश्वचषक स्पर्धेतील दुसरी सर्वात लहान धावसंख्या आणि विश्वचषक स्पर्धेतील त्यांचा हा सर्वात जास्त चेंडूंच्या फरकाने झालेला पराभव (२१८ चेंडू).[७]

न्यूझीलंड वि श्रीलंका

१ जून २०१९
१०:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३६ (२९.२ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३७/० (१६.१ षटके)
न्यूझीलंड १० गडी राखून विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: इयान गोल्ड (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: मॅट हेन्री (न्यूझीलंड)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, क्षेत्ररक्षण
  • जेम्स नीशॅमचा (न्यू) ५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[८]
  • क्रिकेट विश्वचषक सामन्यामध्ये नाबाद राहणारा दिमुथ करुणारत्ने (श्री) हा दुसराच सलामीवीर.[९]

ऑस्ट्रेलिया वि अफगाणिस्तान

१ जून २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२०७ (३८.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०९/३ (३४.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: अलिम दार (पा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी

बांगलादेश वि दक्षिण आफ्रिका

२ जून २०१९
१०:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
३३०/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३०९/८ (५० षटके)
बांगलादेश २१ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: शकीब अल हसन (बांगलादेश)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
  • इम्रान ताहिरचा (द.आ.) १०० वा एकदिवसीय सामना.[१०]
  • शकिब अल हसन आणि मुशफिकुर रहिमची तिसर्‍या गड्यासाठी १४२ धावांची भागीदारी. ही विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील बांगलादेशतर्फे सर्वात मोठी भागीदारी.[११]
  • बांगलादेशची सर्वोत्कृष्ट एकदिवसीय धावसंख्या.[१२]
  • शकिब अल हसन (बा) हा सर्वात कमी सामन्यांमध्ये (१९९) २५० बळी आणि ५००० धावा करणारा क्रिकेटपटू ठरला.[१३]

इंग्लंड वि पाकिस्तान

३ जून २०१९
१०:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३४८/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३३४/९ (५० षटके)
मोहम्मद हफीझ ८४ (६२)
मोईन अली ३/५० (१० षटके)
ज्यो रूट १०७ (१०४)
वहाब रियाझ ३/८२ (१० षटके)
पाकिस्तान १४ धावांनी विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: मोहम्मद हफीझ (पाकिस्तान)

अफगाणिस्तान वि श्रीलंका

४ जून २०१९
१०:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०१ (३६.५ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१५२ (३२.४ षटके)
कुशल परेरा ७८ (८१)
मोहम्मद नबी ४/३० (९ षटके)
श्रीलंका ३४ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: नायजेल लाँग (इं) आणि पॉल विल्सन (ऑ)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, क्षेत्ररक्षण
  • श्रीलंकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला आणि अफगाणिस्तान समोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • रशीद खानचा अफगाणिस्तानकडून १००वा आंतरराष्ट्रीय सामना.[१५]
  • लहिरु थिरिमन्नेच्या (श्री) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण.[१६]


भारत वि दक्षिण आफ्रिका

५ जून २०१९
१०:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२२७/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३०/४ (४७.३ षटके)
ख्रिस मॉरिस ४२ (३४)
युझवेंद्र चहल ४/५१ (१० षटके)
रोहित शर्मा १२२* (१४४)
कागिसो रबाडा २/३९ (१० षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
रोझ बोल, साउथहँप्टन
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: रोहित शर्मा (भारत)

बांगलादेश वि न्यूझीलंड

५ जून २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२४४ (४९.२ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२४८/८ (४७.१ षटके)
शकीब अल हसन ६४ (६८)
मॅट हेन्री ४/३७ (९.२ षटके)
रॉस टेलर ८२ (९१)
मोसद्देक हुसैन २/३३ (८ षटके)
न्यूझीलंड २ गडी राखून विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: रॉस टेलर (न्यूझीलंड)

ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज

६ जून २०१९
१०:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८८ (४९ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२७३/९ (५० षटके)
शाई होप ६८ (१०५)
मिचेल स्टार्क ५/४६ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया १५ धावांनी विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: नेथन कल्टर-नाईल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
  • वेस्ट इंडीज संघाचा हा ८०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[२५]
  • पॅट कमिन्सचा (ऑ) ५०वा एकदिवसीय सामना.[२६]
  • ख्रिस गेलच्या (वे) विश्वचषक स्पर्धेत १००० धावा पूर्ण.[२७]
  • मिचेल स्टार्क (ऑ) हा सर्वात कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये (७७) १५० गडी बाद करणारा गोलंदाज ठरला.[२८]
  • आंद्रे रसेल (वे) हा सर्वात कमी चेंडूंमध्ये १००० एकदिवसीय धावा करणारा खेळाडू ठरला (७६७).[२९]

पाकिस्तान वि श्रीलंका

७ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि
  • पावसामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द

इंग्लंड वि बांगलादेश

८ जून २०१९
१०:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३८६/६ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२८० (४८.५ षटके)
जेसन रॉय १५३ (१२१)
मेहेदी हसन २/६७ (१० षटके)
शकिब अल हसन १२१ (११९)
बेन स्टोक्स ३/२३ (६ षटके)
इंग्लंड १०६ धावांनी विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: जेसन रॉय (इंग्लंड)
  • नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण
  • मशरफे मोर्तझाचा बांगलादेशकडून खेळताना ३००वा सामना.[३०]
  • सलग सात एकदिवसीय सामन्यांमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ.[३१]

अफगाणिस्तान वि न्यूझीलंड

८ जून २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१७२ (४१.१ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७३/३ (३२.१ षटके)
केन विल्यमसन ७९ * (९९)
अफ्ताब आलम ३/४५ (८.१ षटके)
न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
टाँटन काउंटी मैदान, टाँटन
पंच: अलिम दार (पा) आणि मायकेल गॉफ (इं)
सामनावीर: जेम्स नीशॅम (न्यूझीलंड)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, क्षेत्ररक्षण
  • जेम्स नीशॅमचे (न्यू) एका सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी आणि ५० एकदिवसीय बळू पूर्ण.[३२]

ऑस्ट्रेलिया वि भारत

९ जून २०१९
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
३५२/५ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३१६ (५० षटके)
शिखर धवन ११७ (१०९)
मार्कस स्टोइनिस २/६२ (७ षटके)
भारत ३६ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: शिखर धवन (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • रोहित शर्माचा (भा) एकाच संघाविरुद्ध सर्वात कमी डावांत २,००० एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम (३७ डाव). [३३]
  • १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध लीड्स येथे झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदाच धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव. दुसर्‍या डावात फलंदाजी करताना मिळवलेल्या सलग १९ विजयांची त्यांची शृंखला खंडीत झाली. .[३४][३५]
  • ॲलेक्स कॅरीचे ऑस्ट्रेलियातर्फे विश्वचषक स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक[३५]
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघाने विश्वचषक स्पर्धेत केलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली.[३६]

दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडीज

१० जून २०१९
१०:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२९/२ (७.३ षटके)
वि
सामना रद्द
रोझ बोल, साउथहँप्टन
पंच: रॉड टकर (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण
  • दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना रद्द

बांगलादेश वि श्रीलंका

११ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि
  • पावसामुळे सामना रद्द

ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान

१२ जून २०१९
१०:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३०७ (४९ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२६६ (४५.४ षटके)
डेव्हिड वॉर्नर १०७ (१११)
मोहम्मद आमीर ५/३० (१० षटके)
इमाम उल हक ५३ (७५)
पॅट कमिन्स ३/३३ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४१ धावांनी विजयी
टाँटन काउंटी मैदान, टाँटन
पंच: नायजेल लाँग (इं) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)

भारत वि न्यूझीलंड

१३ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही
  • पावसामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द

इंग्लंड वि वेस्ट इंडीज

१४ जून २०१९
१०:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२१२ (४४.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१३/२ (३३.१ षटके)
[निकोसन पूरन]] ६३ (७८)
मार्क वूड ३/१८ (६.४ षटके)
ज्यो रूट १०० * (९४)
शॅनन गॅब्रिएल २/४९ (७ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी
रोझ बोल, साउथहँप्टन
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: ज्यो रूट (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण
  • आयॉन मॉर्गनचा इंग्लंडकडून ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना.[३९]
  • मार्क वूडने (इं) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत ५०वा गडी बाद केला.[४०]


ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका

अफगाणिस्तान वि दक्षिण आफ्रिका

भारत वि पाकिस्तान

बांगलादेश वि वेस्ट इंडीज

इंग्लंड वि अफगाणिस्तान

न्यूझीलंड वि दक्षिण आफ्रिका

ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश

इंग्लंड वि श्रीलंका

अफगाणिस्तान वि भारत

न्यूझीलंड वि वेस्ट इंडीज

पाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका

अफगाणिस्तान वि बांगलादेश

इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया

न्यूझीलंड वि पाकिस्तान

भारत वि वेस्ट इंडीज

दक्षिण आफ्रिका वि श्रीलंका

अफगाणिस्तान वि पाकिस्तान

ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंड

इंग्लंड वि भारत

श्रीलंका वि वेस्ट इंडीज

बांगलादेश वि भारत

इंग्लंड वि न्यूझीलंड

अफगाणिस्तान वि वेस्ट इंडीज

बांगलादेश वि पाकिस्तान

भारत वि श्रीलंका

ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ द गार्डियन https://www.theguardian.com/sport/2019/may/29/eoin-morgan-low-key-england-world-cup-south-africa. ३० मे २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ LatestLY https://www.latestly.com/sports/cricket/eoin-morgan-completes-7000-odi-runs-in-eng-vs-sa-icc-cricket-world-cup-2019-match-at-the-oval-887582.html. ३० मे २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ हिंदुस्थान टाइम्स https://www.hindustantimes.com/cricket/pak-vs-wi-icc-world-cup-statistical-preview-of-match-2/story-5gVtbsJdG0n35e9HJ1y0wM.html. ३१ मे २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ नाईन न्यूज https://wwos.nine.com.au/videos/cricket/hope-gets-horizontal-for-catch/cjwc0uqeb000q0gpe21tk3y52. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ टाईम्स ऑफ इंडिया https://timesofindia.com/sports/cricket/icc-world-cup/icc-world-cup-chris-gayle-records-most-number-of-sixes-in-world-cup-history/amp_articleshow/69599941.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ टाईम्स नाऊ न्यूज https://www.timesnownews.com/sports/cricket/article/pakistan-register-their-longest-winless-streak-in-odis-with-icc-world-cup-2019-defeat-vs-west-indies/429165. ३१ मे २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ भरत सिरवी. इएसपीएनक्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/story/_/id/26863182/stats-pakistan-crash-their-biggest-world-cup-defeat. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ क्रिकेट अॅडीक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-3-new-zealand-vs-sri-lanka-statistical-preview/. १ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ क्रिकेट कंट्री https://www.cricketcountry.com/news/icc-cricket-world-cup-2019-ferguson-henry-skittle-sri-lanka-for-136-850586. १ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ इएसपीएन क्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/story/_/id/26870634/imran-tahir-reflects-amazing-journey-prepares-100th-cap. २ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ रिपब्लिक वर्ल्ड https://www.republicworld.com/sports-news/cricket-news/world-cup-2019-what-a-lovely-batting-tigers-rave-netizens-as-shakib-al-hasan-and-mushfiqur-rahims-record-breaking-partnership-sets-bangladesh-up-for-a-big-total-against-south-africa. २ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ राऊटर्स https://in.reuters.com/article/cricket-worldcup-zaf-bgd/cricket-record-partnership-spurs-bangladesh-to-score-their-highest-odi-total-idINL8N2390HF. २ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ द डेली स्टार(बांगलादेश) https://www.thedailystar.net/icc-cricket-world-cup-2019/news/shakib-fastest-5k-runs-250-wickets-double-1752502. २ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ टाईम्स नाऊ न्यूज https://www.timesnownews.com/sports/cricket/article/jason-roy-achieves-special-feat-during-england-vs-pakistan-icc-world-cup-2019-fixture-at-trent-bridge/430596. ३ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  15. ^ क्रिकेट ॲडीक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-7-afghanistan-vs-sri-lanka-stats-preview/. ४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  16. ^ डीएनए इंडिया न्यूज https://www.dnaindia.com/cricket/report-afghanistan-vs-sri-lanka-live-world-cup-2019-3000-odi-runs-for-lahiru-thirimanne-2757106. ४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ इएसपीएन क्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/series/8039/preview/1144490/india-vs-south-africa-8th-match-icc-cricket-world-cup-2019. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  18. ^ हिंदूस्तान टाईम्स https://www.hindustantimes.com/cricket/icc-world-cup-2019-india-vs-south-africa-rohit-sharma-hits-23rd-odi-ton-joins-elite-list/story-ZFbizV3Ow2xfxXHAy2hK2N.html. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  19. ^ हिंदूस्तान टाईम्स https://www.hindustantimes.com/cricket/icc-world-cup-2019-india-vs-south-africa-virat-kohli-on-verge-of-joining-ms-dhoni-sourav-ganguly-in-elite-list-ahead-of-opener/story-VHbhHjfm9K0rGKGTgrPjkL.html. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  20. ^ द डेली स्टार (बांगलादेश) https://www.thedailystar.net/icc-cricket-world-cup-2019/bangladesh-vs-new-zealand-interesting-facts-1753495. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  21. ^ क्रिकेट ॲडीक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-9-bangladesh-vs-new-zealand-stats-preview/. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  22. ^ क्रिकट्रॅकर https://www.crictracker.com/icc-world-cup-2019-match-9-bangladesh-vs-new-zealand-statistical-preview/. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  23. ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/bangladesh-vs-new-zealand-world-cup-2019-match-report-ross-taylor-matt-henry-shakib-al-hasan-1543484-2019-06-06. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  24. ^ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती https://www.icc-cricket.com/news/1236905. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  25. ^ न्यूज नेशन https://www.newsnation.in/sports-news/icc-world-cup/west-indies-800th-odi-vs-australia-icc-cricket-world-cup-2019-clash-trent-bridge-article-226655.html. ६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  26. ^ क्रिकट्रॅकर https://www.crictracker.com/icc-world-cup-2019-match-10-australia-vs-windies-preview-caribbean-flair-locks-horns-with-the-aussie-spirit-on-a-high-scoring-ground/. ६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  27. ^ न्यूज नेशन https://www.newsnation.in/sports-news/icc-world-cup/chris-gayle-mitchell-starc-two-times-drs-survive-australia-vs-west-indies-icc-cricket-world-cup-2019-trent-bridge-article-226650.html. ६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  28. ^ इंडीया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/icc-cricket-world-cup-2019-australia-vs-west-indies-1544076-2019-06-06. ६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  29. ^ फर्स्ट क्रिकेट https://www.firstpost.com/firstcricket/sports-news/highlights-australia-vs-west-indies-icc-cricket-world-cup-2019-match-full-cricket-score-aaron-finch-and-co-register-15-runs-win-6760861.html. ६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  30. ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-12-england-vs-bangladesh-stats-preview/. ८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  31. ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-world-cup-2019-twitter-reacts-as-england-post-386-runs-against-bangladesh/. ८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  32. ^ क्रिकेट कंट्री https://www.cricketcountry.com/news/icc-cricket-world-cup-2019-new-zealand-vs-afghanistan-james-neeshams-maiden-five-wicket-haul-leaves-afghanistan-in-ruins-854075. ८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  33. ^ इएसपीएन क्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/story/_/id/26933677/australia-leak-runs-rohit-dhawan-topple-greenidge-haynes. ९ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  34. ^ क्रिकबझ https://www.cricbuzz.com/cricket-news/108413/icc-cricket-world-cup-2019-indian-cricket-team-australia-virat-kohli. १० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  35. ^ a b इएसपीएन क्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/series/8039/report/1144496/australia-vs-india-14th-match-icc-cricket-world-cup-2019. १० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  36. ^ लोकसत्ता https://www.loksatta.com/krida-news/icc-world-cup-2019-team-india-score-highest-ever-total-vs-aus-in-wc-1908841/. १० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  37. ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/mohammad-amir-5-wicket-haul-australia-vs-pakistan-world-cup-2019-leading-bowling-charts-1547463-2019-06-12. १२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  38. ^ डॉन https://www.dawn.com/news/1487778/pakistan-see-shaky-start-with-early-dismissals. १२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  39. ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना १९): इंगलंड वि वेस्ट इंडीज – आकडेवारी". क्रिकेट अॅडिक्टर. १४ जून २०१९ रोजी पाहिले.
  40. ^ "वूड अँड आर्चर स्टील शो अॅज विंडीज फोल्ड अप फॉर २१२". सोशल न्यूज. १४ जून २०१९ रोजी पाहिले.