मोसद्देक हुसैन
Appearance

मोसद्देक हुसैन (१० डिसेंबर, १९९५:बांगलादेश - हयात) हा बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
- कसोटी पदार्पण -
अफगाणिस्तानविरुद्ध ५ सप्टेंबर २०१९ रोजी चितगाव येथे.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण -
अफगाणिस्तानविरुद्ध २८ सप्टेंबर २०१६ रोजी ढाका येथे.
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण -
झिम्बाब्वेविरुद्ध २० जानेवारी २०१६ रोजी खुलना येथे.