आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने
आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने
संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
आरंभ इ.स. १९७९
प्रकार आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामने
स्पर्धा क्र.
खेळणारे देश
सद्य विजेता Flag of Scotland.svg स्कॉटलंड
जास्त धावा
जास्त बळी
संकेत स्थळ आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने


आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने (आधीचे नाव आय.सी.सी चषक) ह्या आंतरराष्ट्रीय एक दिवसीय स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन करते. विभागीय पात्रता सामने खेळून असोसिएट अथवा एफिलिएट सदस्य ह्या स्पर्धेत खेळू शकतो. पूर्ण सदस्य ह्या स्पर्धेत भाग घेत नाही. Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वे ह्या स्पर्धेत सर्वात जास्त यशस्वी संघ आहे. Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वेने ही स्पर्धा १९८२ ते १९९० अशी तीन वेळा सलग जिंकली आहे.

इ.स. २००५ मध्ये ही स्पर्धा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडमध्ये आयोजित करण्यात आली. ह्या स्पर्धेत १२ संघांनी भाग घेतला. प्रथम पाच संघांना इ.स. २००९ च्या पात्रता स्पर्धेपर्यंत एक दिवसीय आतंरराष्ट्रीय status देण्यात आलेले आहे. ह्या शिवाय प्रथम पाच संघ २००७ विश्वचषकासाठीसुद्धा पात्र झाले.

गत विजेते[संपादन]

सन विजेता उपविजेता यजमान देश
१९७९ Flag of Sri Lanka.svg श्रीलंका Flag of Canada.svg कॅनडा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९८२ Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वे Flag of Bermuda.svg बर्म्युडा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९८६ Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वे Flag of the Netherlands नेदरलँड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९९० Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वे Flag of the Netherlands नेदरलँड्स Flag of the Netherlands नेदरलँड्स
१९९४ Flag of the United Arab Emirates.svg संयुक्त अरब अमिरात Flag of Kenya.svg केन्या Flag of Kenya.svg केन्या
१९९७ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश Flag of Kenya.svg केन्या Flag of Malaysia.svg मलेशिया
२००१ Flag of the Netherlands नेदरलँड्स Flag of Namibia.svg नामिबियन Flag of Canada.svg कॅनडा
२००५ Flag of Scotland.svg स्कॉटलंड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२००९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड कॅनडाचा ध्वज कॅनडा दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
२०१४ Flag of Scotland.svg स्कॉटलंड संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती न्यूझीलंड न्यू झीलंड
२०१८ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज झिम्बाब्वे झिम्बाब्वे

विक्रम[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]