भूपरिवेष्टित देश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जगातील ४८ भूपरिवेष्टित देश

भूपरिवेष्टित देश म्हणजे चारही बाजूंनी जमिनीने वेढला गेलेला देश. अशा देशाला समुद्रकिनारा असलाच तर तो एखाद्या बंदिस्त समुद्राचा असतो. जगात ४८ भूपरिवेष्टित देश आहेत.

ऐतिहासिक काळापासून भूपरिवेष्टित असणे तोट्याचे मानले गेले आहे. समुद्रकिनारा नसल्यामुळे अशा देशांना सागरी वाहतुकीपासून वंचित राहावे लागते तसेच समुद्राच्या इतर संपत्तीचा देखील वापर करून घेता येत नाही. आजवर अनेक देशांनी भूपरिवेष्टित होण्यापासून टाळण्यासाठी विविध मार्गांचा उपयोग केला आहे.


जगातील भूपरिवेष्टित देशांची यादी[संपादन]

देश क्षेत्रफळ (km²) लोकसंख्या
अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान 647,500 29,117,000
आंदोरा ध्वज आंदोरा 468 84,082
आर्मेनिया ध्वज आर्मेनिया 29,743 3,254,300
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया 83,871 8,396,760
अझरबैजान ध्वज अझरबैजान[a] 86,600 8,997,400
अझवाद ध्वज अझवाद[c]
बेलारूस ध्वज बेलारूस 207,600 9,484,300
भूतान ध्वज भूतान 38,394 691,141
बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया 1,098,581 10,907,778
बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना 582,000 1,990,876
बर्किना फासो ध्वज बर्किना फासो 274,222 15,746,232
बुरुंडी ध्वज बुरुंडी 27,834 8,988,091
Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक 622,984 4,422,000
चाड ध्वज चाड 1,284,000 10,329,208
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक 78,867 10 674 947
इथियोपिया ध्वज इथियोपिया 1,104,300 85,237,338
हंगेरी ध्वज हंगेरी 93,028 10,005,000
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान[a][b] 2,724,900 16,372,000
कोसोव्हो ध्वज कोसोव्हो[c] 10,908 1,804,838
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान 199,951 5,482,000
लाओस ध्वज लाओस 236,800 6,320,000
लेसोथो ध्वज लेसोथो[d] 30,355 2,067,000
लिश्टनस्टाइन ध्वज लिश्टनस्टाइन 160 35,789
लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग 2,586 502,202
Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया 25,713 2,114,550
मलावी ध्वज मलावी 118,484 15,028,757
माली ध्वज माली 1,240,192 14,517,176
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा 33,846 3,567,500
मंगोलिया ध्वज मंगोलिया 1,566,500 3,000,000
नागोर्नो-काराबाख ध्वज नागोर्नो-काराबाख[c] 11,458 138,000
नेपाळ ध्वज नेपाळ 147,181 29,331,000
नायजर ध्वज नायजर 1,267,000 15,306,252
पेराग्वे ध्वज पेराग्वे 406,752 6,349,000
रवांडा ध्वज रवांडा 26,338 10,746,311
सान मारिनो ध्वज सान मारिनो[d] 61 31,716
सर्बिया ध्वज सर्बिया 88,361 7,306,677
स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया 49,035 5,429,763
दक्षिण ओसेशिया ध्वज दक्षिण ओसेशिया[c] 3,900 72,000
दक्षिण सुदान ध्वज दक्षिण सुदान 619,745 8,260,490
इस्वाटिनी ध्वज इस्वाटिनी 17,364 1,185,000
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड 41,284 7,785,600
ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान 143,100 7,349,145
ट्रान्सनिस्ट्रिया ध्वज ट्रान्सनिस्ट्रिया[c] 4,163 537,000
तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान[a] 488,100 5,110,000
युगांडा ध्वज युगांडा 241,038 32,369,558
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान[b] 447,400 27,606,007
व्हॅटिकन सिटी ध्वज व्हॅटिकन सिटी[d] 0.44 826
झांबिया ध्वज झांबिया 752,612 12,935,000
झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे 390,757 12,521,000
एकूण 16,963,624 470,639,181
जगाशी तुलना 11.4% 6.9%
a कॅस्पियन समुद्राचा किनारा आहे.
b अरल समुद्राचा किनारा आहे.
c वादग्रस्त व अमान्य भूभाग
d दुसऱ्या देशाच्या संपूर्णपणे अंतर्गत