डॅन्यूब नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| डॅन्यूब नदी | |
रोमेनिया-सर्बिया सीमेवरील डॅन्यूबचे पात्र |
|
| अन्य नावे | Donau, Dunaj, Duna, Dunav/Дунав, Dunărea, Tuna |
| मुख | डॅन्यूबचा त्रिभुज प्रदेश |
| लांबी | २,८६० कि.मी. |
| देश | , |
| उपनद्या | ब्रिगाख, ब्रेग |
| सरासरी प्रवाह | त्रिभुजप्रदेशाअलीकडे - ६,५०० मी³/से |
| पाणलोट क्षेत्र | ८,१७,००० किमी² |
डॅन्यूब नदी युरोपामधील प्रमुख नदी आहे. ही नदी जर्मनी तील बाडेन व्युर्टेंमबर्ग राज्यातील डोनाउसिंगेन या गावाजवळ ब्लॅक फॉरेस्ट पर्वतरांगात उगम पावते. जर्मन स्थानिक भाषेत याचे नाव डोनाउ असे आहे. ही नदी युरोपातील पूर्व देशांसाठी प्रमुख नदी आहे. ही नदी जर्मनी ऑस्ट्रीया, स्लोवाकिया, हंगेरी, सर्बिया रोमेनिया बल्गेरिया या देशातून वाहते व काळ्या समुद्राला जाउन मिळते.