स्लोव्हेन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्लोव्हेन
slovenski jezik, slovenščina
भाषिक देश स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
इटली ध्वज इटली (फ्रुली-व्हेनेझिया जुलियामध्ये)
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया (क्यार्न्टनश्टायरमार्कमध्ये)
हंगेरी ध्वज हंगेरी (व्हासमध्ये)
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
भाषिक प्रदेश मध्य युरोप, दक्षिण युरोप
लिपी लॅटिन
भाषिक लोकसंख्या २५ लाख[१]
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
Flag of Europe युरोपियन संघ
अल्पसंख्य मान्यता ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
हंगेरी ध्वज हंगेरी
इटली ध्वज इटली
भाषा संकेत
ISO 639-1 sl
ISO 639-2 slv
ISO 639-3 slv
वापरकर्ते देश

स्लोव्हेन-भाषिक प्रदेश

स्लोव्हेन ही मध्य युरोपात वापरली जाणारी एक स्लाविक भाषा आहे. स्लोव्हेन भाषा स्लोव्हेनिया देशाची राष्ट्रभाषा आहे व इटली, ऑस्ट्रिया, हंगेरीक्रोएशिया देशांमधील काही प्रदेशांची अधिकृत भाषा आहे. तसेच युरोपियन संघाच्या २३ अधिकृत भाषांपैकी स्लोव्हेन ही एक भाषा आहे.

संदर्भ [संपादन]

  1. "International Mother Language Day 2010". 

हे पण पाहा [संपादन]