असोरेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
असोरेस
Região Autónoma dos Açores (पोर्तुगीज)
पोर्तुगालचा स्वायत्त प्रदेश
Flag of the Azores.svg
ध्वज
Azr.png
चिन्ह

असोरेसचे पोर्तुगाल देशाच्या नकाशातील स्थान
असोरेसचे पोर्तुगाल देशामधील स्थान
देश पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
क्षेत्रफळ २,३४६ वर्ग कि.मी.
लोकसंख्या २,४५,३७४
घनता १००.३ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ संकेतस्थळ

असोरेसचा स्वायत्त प्रदेश (पोर्तुगीज: Região Autónoma dos Açores) हा पोर्तुगाल देशाच्या अटलांटिक महासागराच्या दोन स्वायत्त प्रदेशांपैकी एक आहे (दुसरा: मादेईरा). ९ बेटांचा बनलेला असोरेस द्वीपसमूह उत्तर अटलांटिक महासागरात पोर्तुगालच्या पश्चिमेस १,५०० किमी तर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनार्‍याच्या पूर्वेस ३,९०० किमी अंतरावर वसला आहे.


खालील ९ बेटे असोरेसचा भाग आहेतः

बेट क्षेत्रफळ Azores-map.png
किमी वर्ग मैल
साओ मिगेल साचा:Convert/LoffAnoneDtableSoff
पिको साचा:Convert/LoffAnoneDtableSoff
तेर्सियेरा साचा:Convert/LoffAnoneDtableSoff
साओ जोर्जे साचा:Convert/LoffAnoneDtableSoff
फेयाल साचा:Convert/LoffAnoneDtableSoff
फ्लोरेस साचा:Convert/LoffAnoneDtableSoff
सांता मारिया साचा:Convert/LoffAnoneDtableSoff
ग्रासियोसा साचा:Convert/LoffAnoneDtableSoff
कोर्व्हो साचा:Convert/LoffAnoneDtableSoff


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 37°44′N 25°40′W / 37.733, -25.667

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये