मायोत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मायोत
Collectivité départementale de Mayotte
Departmental Collectivity of Mayotte
मायोतचा ध्वज मायोतचे चिन्ह
ध्वज चिन्ह
मायोतचे स्थान
मायोतचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मामौझू
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ३७४ किमी (१८५वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १,८६,४५२ (१७९वा क्रमांक)
 - घनता ४९९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४६.६८ कोटी अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्र_नकाशा


मायोत हा हिंदी महासागरामधीलआफ्रिकेच्या पूर्व किनार्‍याजवळील फ्रान्सचा एक स्वायत्त प्रदेश आहे. मायोत हे बेट कोमोरोसच्या आग्नेय दिशेला व मादागास्करच्या नैऋत्य दिशेला वसले आहे.