क्रोएशियन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रोएशियन
hrvatski
भाषिक देश मध्य व दक्षिण युरोपातील देश
भाषिक प्रदेश मध्य युरोप, दक्षिण युरोप
लिपी लॅटिन
भाषिक लोकसंख्या ६२,१४,६४३
भाषिक लोकसंख्येनुसार
क्रमांक
१००
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
माँटेनिग्रो ध्वज माँटेनिग्रो
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया (बर्गनलांड)
व्हॉयव्होडिना ध्वज व्हॉयव्होडिना
इटली ध्वज इटली (मोलीस)
रोमेनिया ध्वज रोमेनिया (कारासोव्हा)
भाषा संकेत
ISO 639-1 hr
ISO 639-2 hrv
ISO 639-3 hrv

क्रोएशियन ही क्रोएशिया ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. तसेच बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, माँटेनिग्रो ह्या देशांमध्ये क्रोएशियन भाषा अधिकृत स्तरावर वापरली जाते.

A a B b C c Č č Ć ć D d Đ đ
Dž dž E e F f G g H h I i J j
K k L l Lj lj M m N n Nj nj O o
P p R r S s Š š T t U u V v
Z z Ž ž (ie) (ŕ)

Croatian dialects in Cro and BiH 1.PNG

[संपादन] संदर्भ


[संपादन] हेसुद्धा पाहा

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये