डच भाषा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डच ही नेदरलँड्स अथवा नेदरलॅंड्समध्ये बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे.
डच भाषा ही वेस्ट जर्मॅनिक भाषा असून २२ दशलक्ष लोक ती बोलतात. ती प्रामुख्याने नेदर्लॅंड्स, बेल्जिअम, सुरिनाम, अरुबा, डच ऍंटिलस् मधे बोलली जाते. डच भाषा व्याकरणाच्या दॄष्टिने जर्मन भाषेच्या जवळची आहे. लिहिलेली भाषा ही जर्मनच्या अधिक जवळची वाटते परंतु,उच्चार हे भिन्न आहेत.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||