ताहिती
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ताहिती हे
फ्रेंच पॉलिनेशिया ह्या दक्षिण प्रशांत महासागरामधील प्रांतातील सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्या असलेले बेट आहे. फ्रेंच पॉलिनेशियाची राजधानी पापीती ह्याच बेटावर वसलेली आहे.