स्लोव्हाक भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्लोव्हाक
slovenčina
भाषिक देश स्लोव्हाकिया
भाषिक प्रदेश मध्य युरोप
लिपी लॅटिन
भाषिक लोकसंख्या ७० लाख
भाषिक लोकसंख्येनुसार
क्रमांक
१०६
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
Flag of Europe युरोपियन संघ
व्हॉयव्होडिना ध्वज व्हॉयव्होडिना
भाषा संकेत
ISO 639-1 sk
ISO 639-2 slk
ISO 639-3 slk

स्लोव्हाक ही मध्य युरोपात वापरली जाणारी एक स्लाविक भाषा आहे. स्लोव्हाक भाषा स्लोव्हाकिया, चेक प्रजासत्ताक ह्या देशांची तसेच सर्बियामधील व्हॉयव्होडिना ह्या प्रांताची राष्ट्रभाषा आहे. तसेच युरोपियन संघाच्या अधिकृत भाषांपैकी स्लोव्हाक ही एक भाषा आहे.

संदर्भ[संपादन]


हे पण पाहा[संपादन]