ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र British Indian Ocean Territory |
|||||
|
|||||
| ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्रचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
डिएगो गार्सिया |
||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||
| सरकार | |||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | ६० किमी२ | ||||
| लोकसंख्या | |||||
| -एकूण | ३,५०० | ||||
| - घनता | ५८.३/किमी² | ||||
| राष्ट्रीय चलन | अमेरिकन डॉलर | ||||
ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र हे युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखालील हिंदी महासागरामधील क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रामध्ये ६ बेटांनी तयार झालेला चागोस द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह आफ्रिका खंडाच्या व इंडोनेशिया देशाच्या मधे आहे व भारताच्या नैऋत्येस १,६०० किमी तर मालदीवच्या दक्षिणेस ५०० किमी अंतरावर आहे.
डिएगो गार्सिया हे ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्रामधील सर्वात मोठे बेट व राजधानीचे स्थान आहे.