यांगत्से
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| यांगत्से (长江) | |
यांगत्से नदीवर पहाटेची वेळ |
|
| अन्य नावे | चांग जियांग |
| उगम | गेलादेंताँग शिखर, छिंगहाय ५,०४२ मी. |
| मुख | पूर्व चीन समुद्र शांघाय, च्यांग्सू |
| लांबी | ६,३०० कि.मी. |
| देश | चीन |
| सरासरी प्रवाह | ३०,१६६ मी³/से |
| पाणलोट क्षेत्र | १८,०८,५०० किमी² |
यांगत्से (पारंपरिक चिनी लिपी: 長江 ; सोपी चिनी लिपी: 长江 ; फीन्यिन: Yangtze ; अर्थ: लांब नदी ;) ऊर्फ छांग च्यांग (चिनी: 长江/長江 ; फीन्यिन: Cháng Jiāng;) ही आशियातील सर्वांत लांब व जगातील तिसर्या क्रमांकाची लांब नदी आहे (नाईल व अॅमेझॉन खालोखाल). संपूर्णपणे चीन देशामधून वाहणारी यांगत्से नदीची लांबी ६,३०० किलोमीटर (३,९१५ मैल) आहे.
थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वांत मोठे जलविद्युत निर्मिती करणारे धरण ह्याच नदीवर बांधण्यात आलेले आहे.
मोठी शहरे [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- यांगत्से-डिस्कव्हरी.कॉम (इंग्लिश मजकूर)