पॅगोडा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आशियातील नेपाळ, भारत, म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, चीन, जपान इत्यादी देशांमधील बौद्ध स्तूपांवर किंवा तत्सम मंदिरांमधील स्तंभासारख्या बहुमजली बांधकामविशेषाला उद्देशून पॅगोडा (इंग्लिश: Pagoda) ही संज्ञा इंग्लिश भाषेत वापरली जाते.
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |