Jump to content

संप्लवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पदार्थाचे स्थायुरूपातून थेट वायुरूपात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला संप्लवन असे म्हणतात.

संप्लवनशील पदार्थ

[संपादन]

संप्लवनाचे उपयोग

[संपादन]
  1. रंगकामामध्ये स्थायू रंगद्रव्यांचे संप्लवन करून कागद किंवा ईतर माध्यमांवर त्यांचा थर चढवला जातो. या प्रक्रियेत विविध रंगघटकावर व्यवस्थीत नियंत्रण ठेवता येते. व उत्तम दर्जाचे रंगकाम करता येते.