"सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ka:ცელსიუსის სკალა
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mk:Целзиусов степен
ओळ ५२: ओळ ५२:
[[lt:Celsijus]]
[[lt:Celsijus]]
[[lv:Celsija grāds]]
[[lv:Celsija grāds]]
[[mk:Целзиусов степен]]
[[nds:Grad Celsius]]
[[nds:Grad Celsius]]
[[nds-nl:Celsius]]
[[nds-nl:Celsius]]

१८:३३, १० नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

सेल्सियस हे तापमानाचे एकक आहे. पाणी गोठण्याइतके तापमान व पाणी उकळून वाफ होण्याइतके तापमान या मर्यादांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो.

सेल्सिअस तापमान मापनप्रणालीनुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या सरासरी दाबाइतका हवेचा दाब असताना, पाण्याचा बर्फ ज्या तापमानास होईल, ते शून्य (०°) प्रमाण तापमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाइतका दाब असताना पाण्याची वाफ ज्या तापमानास होईल, ते १००° सेल्सियस तापमान असे गृहीत धरले आहे.. हे अतिलंबित (extra-polate) करता, -४३२° सेल्सिअस हे अतुलनीय (absolute) शून्य तपमान आहे.

या तापमानाचे एकक आंद्रे सेल्सिअस या शास्त्रज्ञाच्या मानार्थ ठेवले आहे.

सेल्सियसला पूर्वी सेंटिग्रेड असे म्हणत.