"घनता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: bar:Dichtn
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: sk:Hustota (objemová hmotnosť)
ओळ ६९: ओळ ६९:
[[si:ඝනත්වය]]
[[si:ඝනත්වය]]
[[simple:Density]]
[[simple:Density]]
[[sk:Hustota]]
[[sk:Hustota (objemová hmotnosť)]]
[[sl:Gostota]]
[[sl:Gostota]]
[[sq:Dendësia]]
[[sq:Dendësia]]

०९:५०, २० ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाच्या १ एकक घनफळाचे (V) वस्तूमान (m) होय. एखाद्या छोट्या पण जड वस्तूची घनता तेवढ्याच वस्तूमानाच्या मोठ्या वस्तूपेक्षा जास्त असते. उदा. दगडाची घनता बुचापेक्षा जास्त असते.