"आल्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १७: | ओळ १७: | ||
'''आल्ये''' ({{lang-fr|Allier}}; [[ऑक्सितान भाषा|ऑक्सितान]]: Alèir) हा [[फ्रान्स]] देशाच्या [[ऑव्हेर्न्य]] [[फ्रान्सचे प्रदेश|प्रदेशातील]] एक [[फ्रान्सचे विभाग|विभाग]] आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या <nowiki>[[आल्ये नदी]]</nowiki>वरून ह्याचे नाव देण्यात आले आहे. |

[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] इ.स. १९४० साली [[नाझी जर्मनी]]ने [[फ्रान्स]]चा पराभव केला व येथे [[विशी फ्रान्स]] सरकार स्थापन केले. आल्ये विभागातील [[विशी]] ह्या गावात १९४० ते १९४४ दरम्यान विशी फ्रान्सची राजधानी होती. |

== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
१२:०२, २३ सप्टेंबर २०२० ची आवृत्ती
आल्ये Allier | ||
फ्रान्सचा विभाग | ||
| ||
आल्येचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | ऑव्हेर्न्य | |
मुख्यालय | मोलीं | |
क्षेत्रफळ | ७,३४० चौ. किमी (२,८३० चौ. मैल) | |
लोकसंख्या | ३,४२,८०७ | |
घनता | ४७ /चौ. किमी (१२० /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-03 |
आल्ये (फ्रेंच: Allier; ऑक्सितान: Alèir) हा फ्रान्स देशाच्या ऑव्हेर्न्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या [[आल्ये नदी]]वरून ह्याचे नाव देण्यात आले आहे.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान इ.स. १९४० साली नाझी जर्मनीने फ्रान्सचा पराभव केला व येथे विशी फ्रान्स सरकार स्थापन केले. आल्ये विभागातील विशी ह्या गावात १९४० ते १९४४ दरम्यान विशी फ्रान्सची राजधानी होती.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
ऑव्हेर्न्य प्रदेशातील विभाग |
---|
आल्ये · कांतॅल · ओत-लावार · पुय-दे-दोम |