ऑव्हेर्न्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑव्हेर्न्य
Auvergne
फ्रान्सचा प्रांत
AUflag.png
ध्वज

ऑव्हेर्न्यचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑव्हेर्न्यचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी क्लेरमॉं-फेरॉं
क्षेत्रफळ २६,०१३ चौ. किमी (१०,०४४ चौ. मैल)
लोकसंख्या १३,४१,०००
घनता ५१.६ /चौ. किमी (१३४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-C
संकेतस्थळ auvergne.org

ऑव्हेर्न्य (फ्रेंच: Auvergne; ऑक्सितान: Auvèrnhe / Auvèrnha) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रदेश एक आहे. फ्रान्सच्या मध्य भागात डोंगराळ भागातील हा प्रदेश अत्यंत तुरळक लोकवस्तीचा आहे. २०१६ साली ऑव्हेर्न्य व रोन-आल्प हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑव्हेर्न्य-रोन-आल्प ह्या नव्या प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

विभाग[संपादन]

खालील चार विभाग ऑव्हेर्न्य प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.

शहरे आणि लोकसंख्या[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: