Jump to content

परभणी लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

परभणी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या परभणी जिल्ह्यामधील ४ व जालना जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]
परभणी जिल्हा
जालना जिल्हा

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ एन.के. पनगरकर काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ शिवाजीराव देशमुख काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ शिवाजीराव देशमुख काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ शिवाजीराव देशमुख काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० शेषराव देशमुख शेकाप
सातवी लोकसभा १९८०-८४ आर.एन. यादव काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ आर.एन. यादव काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ अशोक आनंद देशमुख शिवसेना
दहावी लोकसभा १९९१-९६ अशोक आनंद देशमुख शिवसेना
अकरावी लोकसभा १९९६-९८ सुरेश रामराव जाधव शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ सुरेश वरपुडकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सुरेश रामराव जाधव शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ तुकाराम रेंगे-पाटील शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ गणेशराव दुधगांवकर शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ संजय हरीभाऊ जाधव शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ संजय हरीभाऊ जाधव शिवसेना
अठरावी लोकसभा २०२४- संजय हरीभाऊ जाधव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०२४ लोकसभा निवडणुक : परभणी लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्ष आलमगीर मोहम्मद खान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय हरीभाऊ जाधव
बळीराजा पक्ष कैलास बळीराम पवार-नाईक
बहुजन भारत पक्ष डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे
राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जगन्नाथ जानकर
महाराष्ट्र विकास आघाडी दशरथ प्रभाकर राठोड
वंचित बहुजन आघाडी पंजाबराव उत्तमराव डख
भारतीय साम्यवादी पक्ष राजन क्षीरसागर
बहुजन मुक्ती पक्ष ॲड. विनोद छगनराव अंभोरे
जय सेवालाल बहुजन विकास पक्ष श्रीराम बंसीलाल जाधव
अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन शेख सलीम शेख इब्राहिम
भारतीय सामाजिक प्रजातांत्रिक पक्ष सय्यद इर्शाद अली सय्यद लायख अली
स्वराज्य शक्ती सेना संगिता व्येंकटराव गिरी
अपक्ष अनिल माणिकराव मुदगलकर
अपक्ष अर्जून ज्ञानोबा भिसे
अपक्ष अप्पासाहेब ओमकार कदम
अपक्ष कुंडलिक कारभारी मिठे
अपक्ष शिवाजी देवाजी कांबळे
अपक्ष किशोर राधाकृष्ण ढगे
अपक्ष किशोरकुमार प्रकाश शिंदे
अपक्ष कृष्णा त्र्यंबकराव पवार
अपक्ष कॉ. गणपत भिसे
अपक्ष गोविंद भैय्या रामराव देशमुख
अपक्ष सखाराम बोबडेराव पडेगावकर
अपक्ष मुस्तफा मैनोद्दीन शेख
अपक्ष राजाभाऊ शेषराव काकडे
अपक्ष राजेंद्र रामदास अटकल
अपक्ष विजय अण्णासाहेब ठोंबरे
अपक्ष प्रा. डॉ. विलास बंसीधर तंगडे
अपक्ष विष्णुदास शिवाजी भोसले
अपक्ष समीर गणेशराव दुधगावकर
अपक्ष सय्यद अब्दुल सत्तार अझीज
अपक्ष सुभाष दत्ताराव जावले
अपक्ष ज्ञानेश्वर जगन्नाथ दहीभाते
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २००९: परभणी
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना गणेशराव दुधगांवकर ३,८५,३८७ ४४.२६
राष्ट्रवादी सुरेश वारपुडकर ३,१९,९६९ ३६.७५
बसपा राजश्री बाबासाहेब जामगे ६४,६११ ७.४२
राष्ट्रीय समाज पक्ष बबन मुळे ११,८६१ १.३६
अपक्ष रामराव राठोड १०,७१८ १.२३
लोक विकास पक्ष एक्रामोद्दीन सय्यद ९,१९८ १.०६
भारिप बहुजन महासंघ गंगाधर भांड ८,६७७
स्वतंत्र भारत पक्ष मानवेंद्र काचोळे ८,४९६ ०.९८
अपक्ष लक्ष्मण शिंदे ८,०७७ ०.९३
अपक्ष सुधाकर साल्वे ७,४१८ ०.८५
अपक्ष जमील अहमद ५,६३८ ०.६५
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष अजीम खान ५,४४३ ०.६३
क्रांतीसेना महाराष्ट्र व्यंकटराव काळे ५,४१९ ०.६२
अपक्ष किशनराव देशमुख ४,४०२ ०.५१
बहुमत ६५,४१८ ७.५१
मतदान ८,७०,७२६
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना संजय जाधव
राष्ट्रवादी विजय भांबळे
आम आदमी पार्टी सलमा कुलकर्णी
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]