शिवाजीराव बापूसाहेब देशमुख
Appearance
(शिवाजीराव देशमुख या पानावरून पुनर्निर्देशित)
शिवाजीराव बापूसाहेब देशमुख (१ सप्टेंबर, १९३५ - ) भारतातील महाराष्ट्र विधानपरिषदेचे अध्यक्ष आहेत.
ते १९९६ आणि २००२ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले.
- तत्पुर्वी १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० मध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले होते.