Jump to content

आळ्वार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आळवार या पानावरून पुनर्निर्देशित)

आळ्वार (तमिळ: ஆழ்வார்கள் अर्थ: देवात विसर्जीत झालेले) सहाव्या आणि नवव्या शतकातील तमिळ संत ,जे प्रामुख्याने विष्णूचे भक्त (काव्यभक्तीमार्ग) किंवा हिंदू वैष्णव होते.वैष्णव संप्रदायानुसार त्यांची संख्या १० होती परंतु काहींच्या मते संतकवी आंडाळ आणि मधुरकवी धरून त्यांची संख्या १२ आहे. आळवार हे संतकवी असल्याने त्यांनी विष्णू-कृष्ण ह्यांच्यावर अनेक काव्य केली आहेत जी दिव्य प्रबंधम (நாலாயிர திவ்ய பிரபந்தம் : नालायिर दिव्य प्रबंदम) ह्या नावाने प्रसिद्ध आहेत,जी संस्कृत भाषेतील वेदांसमान आहेत.इथे नालायिर म्हणजे चारहजार असा अर्थ होतो,प्रबंधनात एकूण ४००० ओव्या आहेत.

बारा आळ्वार

[संपादन]

बारा आळ्वारांची (पन्निर आळ्वारगळ् तमिळ: பன்னிரு ஆழ்வார்கள்) नावे खालीलप्रमाणे.

हे सुद्धा पहा

[संपादन]