क्रिस ग्रीव्ह्स
Appearance
(ख्रिस ग्रीव्ह्ज या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रिस ग्रीव्ह्स (१२ ऑक्टोबर, १९९०:स्कॉटलंड - हयात) ही स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी क्रिसची स्कॉटलंडच्या संघात निवड करण्यात आली.