स्टुअर्ट विल्यम पॉयंटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

स्टुअर्ट विल्यम पॉयंटर (जन्म १८ ऑक्टोबर १९९०, हॅमरस्मिथ, लंडन) हा एक इंग्लंडमध्ये जन्म झालेला आयरिश क्रिकेटपटू आहे, जो सध्ये ड्युरॅम काउंटी क्रिकेट क्लबकडून यष्टिरक्षक म्हणून खेळतो. सप्टेंबर २०१४ मध्ये त्याने स्कॉटलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.[१] त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण सुद्धा १८ जून २०१५ रोजी स्कॉटलंडविरुद्ध केले.[२]

बाह्यदुवे[संपादन]

क्रिकइन्फोवर स्टुअर्ट पॉयंटर

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "स्कॉटलंडचा आयर्लंड दौरा, १ला ए.दि.: आयर्लंड वि स्कॉटलंड, डब्लिन, ८ सप्टेंबर २०१४". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "स्कॉटलंडचा आयर्लंड दौरा, १ला ए.दि.: आयर्लंड वि स्कॉटलंड, ब्रिडी, १८ जून २०१५". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.