Jump to content

फय्याज बट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


फयाज बट (१७ ऑगस्ट, १९९३:सियालकोट, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.

फयाज ओमानसाठी आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८मध्ये खेळला आहे.