क्रेग वॉलेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्रेग वॅलस या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रेग डॉनल्ड वॉलेस (२७ जून, १९९०:स्कॉटलंड - हयात) ही स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून २०१२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.